स्तोत्रसंहिता 139:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हे परमेश्वरा, दुष्ट लोकांचा तुम्ही नायनाट केला तर किती बरे होईल! अहो रक्तपिपासू लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे देवा, तू दुर्जनांना ठार मारून टाक; अहो रक्तपात करणार्यांनो, माझ्यापासून दूर व्हा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा. Viz kapitola |