Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 139:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जर मी त्याची गणती केली, तर ती वाळूच्या कणापेक्षाही अधिक होईल— मी सकाळी जागा होतो, तेव्हाही मी तुमच्या समक्षतेत असतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणांपेक्षा अधिक ठरतील; मला जाग येते तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 139:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy