स्तोत्रसंहिता 139:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत! अबब, किती अगणित आहेत ते! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे देवा, मला तुझे संकल्प किती मोलवान वाटतात! त्यांची संख्या किती मोठी आहे! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे. Viz kapitola |