स्तोत्रसंहिता 139:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना, जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता, जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. Viz kapitola |