Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 139:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे; माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 139:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy