स्तोत्रसंहिता 139:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तरी तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा उजवा हात मला धरून ठेवील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस. Viz kapitola |