स्तोत्रसंहिता 136:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या— त्यांची करुणा सनातन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ज्याने मोठा प्रकाश निर्माण केला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Viz kapitola |