स्तोत्रसंहिता 136:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली, त्यांची करुणा सनातन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्याने बुद्धिचातुर्याने आकाश केले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ज्याने बुद्धीने आकाश निर्माण केले त्याची, उपकारस्तुती करा, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Viz kapitola |