स्तोत्रसंहिता 136:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि त्यांनी आम्हाला शत्रूपासून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ज्याने आम्हांला आमच्या शत्रूंपासून सोडवले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्याने आम्हास आमच्या शत्रूंवर विजय दिला त्याची, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Viz kapitola |