स्तोत्रसंहिता 136:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ज्यांनी आपला सेवक इस्राएल याला वारसा म्हणून दिली, त्यांची करुणा सनातन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ज्याने आपला सेवक इस्राएल ह्याला तो वतन करून दिला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Viz kapitola |