स्तोत्रसंहिता 136:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि इस्राएली लोकांना त्यामधून सुखरुपपणे पार नेले, त्यांची करुणा सनातन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ज्याने इस्राएलास त्यामधून पार नेले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Viz kapitola |