स्तोत्रसंहिता 136:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तांबडा समुद्र दुभागला, त्यांची करुणा सनातन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ज्याने तांबडा समुद्र दुभागला त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे. Viz kapitola |