Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 136:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यांनी इस्राएलास त्यांच्या तावडीतून सोडविले, त्यांची करुणा सनातन आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ज्याने मिसरी लोकांतून इस्राएल लोकांना बाहेर आणले त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि ज्याने इस्राएलाला त्यांच्यामधून बाहेर काढले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 136:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy