Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 135:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेहचे स्तवन करा, कारण ते चांगले आहेत; त्यांच्या नावाचा महिमा गा, कारण ते करणे मनोरम आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेशाचे स्तवन करा,2 कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 135:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy