स्तोत्रसंहिता 135:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो, अहो यरुशलेमातील सर्व रहिवाशांनो, याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे स्तवन करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 यरुशलेमेत वस्ती करणार्या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जो परमेश्वर यरूशलेमेत राहतो, त्याचा धन्यवाद सियोनेत होवो. परमेश्वराची स्तुती करा. Viz kapitola |