स्तोत्रसंहिता 135:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जे मूर्ती घडवितात ते त्यांच्यासारखेच होतील, आणि सर्वजण जे त्यांच्यावर भरवसा ठेवतात तेही तसेच होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या बनवणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जे त्या बनवितात, जे प्रत्येकजण त्याच्यावर भरवसा ठेवणारे त्यांच्यासारख्याच त्या आहेत. Viz kapitola |