स्तोत्रसंहिता 135:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु राष्ट्रांच्या मूर्ती चांदीच्या आणि सोन्याच्या आहेत, त्या तर मानवी हातांनी घडविलेल्या आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 राष्ट्रांच्या मूर्ती सोन्या व रुप्याच्या आहेत, त्या मनुष्याच्या हाताचे काम आहेत. Viz kapitola |