स्तोत्रसंहिता 135:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण याहवेह आपल्या लोकांना निर्दोष प्रमाणित करतील, आणि आपल्या सेवकांवर करुणा करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, आणि त्यास आपल्या सेवकांचा कळवळा येईल. Viz kapitola |