स्तोत्रसंहिता 135:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे याहवेह, तुमचे नाव चिरकाल टिकते; तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकणारी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील. Viz kapitola |