स्तोत्रसंहिता 135:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अमोरी लोकांचा राजा सीहोन, बाशानचा राजा ओग आणि कनानाच्या सर्व राजाचा त्यांनी वध केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अमोर्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अमोऱ्यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग आणि कनानमधल्या सर्व राज्यांचा पराभव केला. Viz kapitola |