Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 133:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते, जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 133:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy