स्तोत्रसंहिता 132:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “मी ना माझ्या घरात प्रवेश करेन अथवा ना अंथरुणात पडेन, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तो म्हणाला “मी आपल्या घरात किंवा मी आपल्या अंथरुणात जाणार नाही. Viz kapitola |