स्तोत्रसंहिता 132:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने याहवेहची शपथ घेतली, याकोबाच्या सर्वसमर्थास असा नवस केला: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने परमेश्वराकडे कशी शपथ वाहिली, त्याने याकोबाच्या समर्थ प्रभूला कसा नवस केला, याची आठवण कर. Viz kapitola |