स्तोत्रसंहिता 132:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “येथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल आणि आपल्या अभिषिक्तासाठी मी एक दीप स्थापित करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेथे दावीदवंशाची प्रतिष्ठा वाढेल1 असे मी करीन; मी आपल्या अभिषिक्तासाठी दीप मांडला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे. Viz kapitola |