स्तोत्रसंहिता 130:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पहाटेची वाट पाहणार्या पहारेकर्यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्या पहारेकर्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. Viz kapitola |