स्तोत्रसंहिता 130:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो. Viz kapitola |