स्तोत्रसंहिता 130:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पण तुम्ही क्षमाशील आहात; म्हणूनच आम्ही अत्यंत आदराने तुमची सेवा करू शकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे. Viz kapitola |