स्तोत्रसंहिता 130:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला, तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल? Viz kapitola |