स्तोत्रसंहिता 13:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु:ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? Viz kapitola |