स्तोत्रसंहिता 129:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कापणार्यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्यांनाही पेंढ्या मिळत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कापणार्याच्या मुठीत ते येत नाही, पेंढ्या बांधणार्याच्या कवेत ते भरत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही. Viz kapitola |