स्तोत्रसंहिता 129:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शेतकर्याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नांगरणार्यांनी माझी पाठ नांगरली; त्यांनी आपल्या नांगरांनी लांबलांब तासे काढली.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली. Viz kapitola |