स्तोत्रसंहिता 129:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे, तरी माझ्याविरुद्ध त्यांचे काही चालले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत. Viz kapitola |