स्तोत्रसंहिता 129:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,” इस्राएल म्हणो; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आता इस्राएलाने म्हणावे की, “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे;” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. Viz kapitola |