Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 127:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ज्या पुरुषाचा भाता अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य! असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील, तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजीत होणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता, ते फजीत होणार नाहीत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 127:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy