स्तोत्रसंहिता 127:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्यांचे जागणे व्यर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्यांचे जागरण व्यर्थ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे. Viz kapitola |