स्तोत्रसंहिता 126:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल. Viz kapitola |