स्तोत्रसंहिता 126:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत, आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत; त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत! Viz kapitola |