स्तोत्रसंहिता 126:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हांला वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 सीयोनेतून धरून नेलेल्यांना परमेश्वराने माघारी आणले, तेव्हा आम्हास स्वप्नासारखे वाटले. Viz kapitola |