स्तोत्रसंहिता 125:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल. इस्राएलास शांती असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात, परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्राएलांवर शांती असो. Viz kapitola |