Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 125:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हे याहवेह, जे नीतिमान आहेत, ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत, त्यांचे कल्याण कर.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे परमेश्वरा, जे चांगले आहेत, आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 125:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy