स्तोत्रसंहिता 125:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर दुष्टांचा राजदंड टिकून राहणार नाही, नाहीतर नीतिमान लोकही त्यांच्या हाताने दुष्टता करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत, म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नितीमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनांचा राजदंड नितीमानांच्या वतनावर चालणार नाही. नाहीतर नितीमान जे काही चुकीचे आहे ते करतील. Viz kapitola |