स्तोत्रसंहिता 125:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे. Viz kapitola |