स्तोत्रसंहिता 125:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्वकाळ टिकणार्या सीयोन डोंगरासारखे आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात; ते सियोन पर्वतासारखे अढळ, सर्वकाळ टिकणारे आहेत. Viz kapitola |