स्तोत्रसंहिता 124:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा, त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो; पाश तुटलेला आहे आणि आम्ही मुक्त झालो आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशांतून मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. Viz kapitola |