स्तोत्रसंहिता 122:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. Viz kapitola |