स्तोत्रसंहिता 122:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले, “चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. Viz kapitola |