Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते बढाई मारतात आणि म्हणतात, “आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील, आम्हावर धनी कोण?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते म्हणतात, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 12:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy