स्तोत्रसंहिता 12:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 खुशामत करणारे सर्व ओठ, आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको. Viz kapitola |