स्तोत्रसंहिता 12:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 प्रत्येकजण त्यांच्या शेजार्यांशी लबाड बोलतो, ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात परंतु त्यांच्या हृदयात कपट असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो. Viz kapitola |