स्तोत्रसंहिता 10:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तो सिंहासारखा दबा धरून बसतो; तो लाचार लोकांना पकडण्याच्या प्रतिक्षेत असतो; तो दीनांना पकडून आपल्या जाळ्यात ओढत नेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 जाळीत जसा सिंह तसा तो गुप्त स्थळी टपून बसतो; दीनाला आपल्या जाळ्यात ओढतो आणि धरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो. Viz kapitola |